¡Sorpréndeme!

Amit Shah मुंबईत असतानाच ठाकरेंनी सामनातून डिवचलं आणि BJP नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलं | Sakal Media

2022-09-05 454 Dailymotion

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज गणपती दर्शनासाठी मुंबई दौऱ्यावर आहेत. अशातच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाहांनी (Amit Shah) भाजप नेत्यांना मार्गदर्शन केलं. हे होत असतानाच शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजपला डिवचलं आणि त्याला Ashish Shelar आणि Keshav U[adhye यांनी आपल्या शैलीत उत्तर देताना थेट Uddhav Thackeray यांनाच सुनावलंय.